समाज सेविका माधुरीजींची वृद्धाश्रमाला भेट

58
समाज सेविका माधुरीजींची वृद्धाश्रमाला भेट

समाज सेविका माधुरीजींची वृद्धाश्रमाला भेट

समाज सेविका माधुरीजींची वृद्धाश्रमाला भेट

मनोज गोरे
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.९९२३३५८९७०

कोरपना :- कोरपणा तालुक्यातील समाजसेविका विविध शासकीय योजनेचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देण्यात तसेच समाजसेवेमध्ये अग्रेसर असणाऱ्या कोरपणा येतील माधुरी झितराजी तेकाम यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून करणाऱ्या माधुरीनी भेदोळा येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धाश्रमात आश्रय घेणाऱ्या व्यक्तींना फळ वाटप करण्यात आले यावेली वृधामध्ये हाश फुलले त्यांचे मनोगत व्यक्त करताना ते म्हटले की सामान्य गोरगरीब जनतेचे कामात नेहमीच समोर येऊन त्या सामन्याचे काम करून देण्यात मला समाधान वाटते मी वृद्धाश्रमाला भेट देऊन येथील वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्तींचे पाहणी केली व त्या व्यक्तीं सोबत सवाद साधला त्यांना फळ वाटप करण्यात आले यावेळी प्रत्रकार मनोज गोरे सुरेश यरेकर माजी सरपंच अशोक ठाकरे उपस्थिती होती अशा या समाजसेविका माधुरी झित्राजी टेकाम यांचे वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्तीचे हाष उमटले हे पाहून माध्रुरी ताई भारावून गेल्या.