Home latest News गट्टा जाणाऱ्या बसच्या वेळेत बदल करा; दौलतभाऊ दहागावकर तालुकाध्यक्ष रा कांँ पार्टी...

गट्टा जाणाऱ्या बसच्या वेळेत बदल करा; दौलतभाऊ दहागावकर तालुकाध्यक्ष रा कांँ पार्टी एटापल्ली यांची आगार व्यवस्थापक यांच्या कडे निवेदन द्वारे मागणी

74

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं.९४०५७२०५९३

एटापल्ली:- एटापल्ली ते गट्टा बससेवा सुरू झाली असून एटापल्ली वरुन सकाळी 11़वा दरम्यान सुटते गट्टा पोहचल्यानंतर तिथुन परत 12 वा निघुन एटापल्ली 1.00वा पोहचते व पुन्हा 2.30 वा एटापल्ली वरून गट्टा करिता रवाना होते म्हणजे गट्टा परिसरातील लोकांना बसने एटापल्ली येउन कार्यालयीन कामकाज, बँकेचे काम तसेच इतर खरेददारी करण्यास अवघा दिडदास वेळ मिळतो जो वेळ अपुरा पडतो, त्यामुळे सर्वाना अडचण निर्माण होत आहे त्यामुळे बस सेवेत बदल करून कमीत कमी एटापल्लीत गंक्टा परीसरातुन ये जा करणाऱ्याना कमीत कमी चार तासांचा वेळ मीळण्या ईतकं वेळ बघुन एटापल्ली वरुण गठ्याला बस पाठवावे असे मत मा. दौलतभाऊ दहागावकर तालुकाध्यक्ष रा कांँ पार्टी एटापल्ली यांनी आगार व्यवस्थापक अहेरी यांची भेट घेऊन अडचणी विषयी चर्चा करून निवेदन दिले तसेच येमली बस सुरू करण्यास विनंती केली लवकरच दोन्ही समस्या दूर करण्यात येतील असे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले यावेळी रा.कॉ.पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते