गोंडपीपरी तालुका कृषी अधिकारी अंतर्गत डोंगरगांव येथे सुरेश वाढई यांच्या शेतात शेतशाळेचे आयोजन

राजू ( राजेन्द्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- तालुका कृषी अधिकारी श्री पवार व मंडळ कृषी अधिकारी श्री पाणसरे यांच्या मार्गदर्शनात दीनांक 4 रोज शनीवारला गोंडपीपरी तालुक्यातील मौजा डोंगरगांव या गावात “महाकाॅट” अंतर्गत एक गाव एक वान अभीयान राबून कापुस पीकाकरीता S R C H 639 या बिठीवानाची गावातील शेतकऱ्यांसी चर्चा करून निवड करण्यात आली व लागवड करण्यात आली सदर पिकांचे शेतीवरील खर्च कमी करून अधीक उत्पादन घेण्याकरीता पुर्व मशागत बीयाने निवड लागवडी पासून ते काढणी व विक्री व्यवस्थापन पर्यंत पीकाच्या निरनिराळ्या अवस्थेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत असून

आज मौजा डोंगरगांव येथील श्री सुरेश वाढई यांच्या शेतातील कापुस पीकाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधावर शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना श्री टोंगलवार कृषी पर्यवेक्षक यांनी कापूस पीकावरील “शत्रु कीडी व मित्र कीडी” ची ओळख करून दिली व कापूस पीकावरील तूडतुडा, मावा, फूलकीडे, पांढरी माशी तसेच बोंड अळी यांच्या व्यवस्थापना बाबत मार्गदर्शन केले तसेच कृषी सहायक कल्पना चौधरी यांनी कापूस पीकातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे ओळखून अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

सदर प्रशीक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बूच्चे कृषी सहायक व श्री देवराव शेडमाके कृषी मित्र व डोंगरगांव येथील समस्त शेतकरी यांचे मोठे मोलाचे योगदान व सहकार्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here