Home latest News घंटागाडी कामगारांना ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा* *महापौर राखी...

घंटागाडी कामगारांना ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा* *महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या विनंतीनंतर कामबंद मागे* मनपाकडून रक्कम उचलूनही कंत्राटदाराने कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने घडला संप

81

*घंटागाडी कामगारांना ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा*

*महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या विनंतीनंतर कामबंद मागे*

मनपाकडून रक्कम उचलूनही कंत्राटदाराने कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने घडला संप

घंटागाडी कामगारांना ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा* *महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या विनंतीनंतर कामबंद मागे* मनपाकडून रक्कम उचलूनही कंत्राटदाराने कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने घडला संप
घंटागाडी कामगारांना ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा*
*महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या विनंतीनंतर कामबंद मागे*
मनपाकडून रक्कम उचलूनही कंत्राटदाराने कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने घडला संप

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर : सविस्तर माहिती खालीलप्रमाणे अशी की शहर महानगरपालिकेने सर्व घंटागाडी कामगारांना जानेवारी ते जून २०२१ पर्यंत एकूण रक्कम ९० लाख १७ हजार ६९८ रुपये अदा केली आहे. याउपरही कामगारांनी मनपाकडून कोणतीही माहिती न घेता अचानकपणे काम बंद केले. कंत्राटदाराने मनपाकडून रक्कम उचलूनही कामगारांच्या खात्यात वळती न केल्याने हा संप घडला. कामगार, कंत्राटदार यांची बैठक महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे आणि स्थायी समिती सभापती रवी आसवानी आदी पदाधिकाऱ्यांनी घेऊन कंत्राटदाराला सुधारित रक्कम त्वरित त्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे निर्देश दिले. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या निर्देशानंतर कंत्राटदाराने दखल घेऊन कामगारांच्या खात्यात रक्कम दुपारी दोन वाजता जमा केली. यामुळे कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभा ठराव क्रमांक १०५/ १६ मार्च २०२१ नुसार महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी सर्व घंटागाडी कामगारांना १ जानेवारी २०२१ पासून सुधारित किमान वेतन लागू केला होता. त्यानुसार घंटागाडी कामगार यांना दिनांक २९ जुलै २०२१ रोजी धनादेश क्रमांक ५७६३३३ नुसार रुपये ४४ लाख ३७ हजार ५१५ रुपये माहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांची रक्कम अदा केली होती.  एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी ४५ लाख ८० हजार १८३ रुपये अदा केले आहे. मनपाने महाराष्ट्र श