Home latest News सुवर्णकार समाज संघटनेतर्फे सामुदायिक मौजी बंधन सोहळ्याचे आयोजन

सुवर्णकार समाज संघटनेतर्फे सामुदायिक मौजी बंधन सोहळ्याचे आयोजन

81

, सुवर्णकार समाज संघटनेतर्फे सामुदायिक मौजी बंधन सोहळ्याचे आयोजन

सुवर्णकार समाज संघटनेतर्फे सामुदायिक मौजी बंधन सोहळ्याचे आयोजन

राकेश सुरेश देशमुख
महाड शहर प्रतिनिधी
मो.७८८७८७९४४४

, महाड विरेश्वर मंदिरात शुक्रवार दि.6 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजून 26 मिनिटाच्या सुमारास श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर चोचिंदे, महाड, पोलादपूर, माणगाव येथील सुवर्णंकार समाज संघटनेतर्फे सामुदायिक मौजी बंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विरेश्वर मंदिरामध्ये आयोजित सामुदायिक मौजी बंधन सोहळ्यासाठी महाड, पोलादपूर, माणगाव तर्फे अनेक ठिकाणातील असंख्य समाज बांधवानी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख श्री मनोज नगरकर, आशिष नगरकर, दीपक नांदविडकर, विकास चिखलकर, जितेंद्र सागवेकर, अजित नगरकर, महेश पालकर, दीपक पालकर, लक्ष्यूमन नगरकर, एकनाथ नगरकर, सुरेश नगरकर, प्रदीप पालकर, सचिन सागवेकर, रमेश करंजीकर, हेमंत चिखलकर, सुदेश नगरकर, सुरेश नगरकर, महेश पालकर, नारायण वारंकर, उमेश नगरकर, रवींद्र सागवेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते