सुभाष बांडे यांच्या पलोटवर अनाधिकृत अतिक्रमण

गजेंद्र बांडे
परभणी जिल्हा प्रतिनीधी
परभणी : – जिंतुर तालुका येथील एक छोटेसे गाव असून त्या गावाचे नाव आगंलगाव त्या गावातील एक गरीब शेतकरी माणुस सूभाष रामसा बांडे हे असून त्यांचा पलोट अंबरवाडी या गावामध्ये असुन एका राष्ट्रवादी कार्यकर्त्याने अनाधिकृत अतिक्रमण केले आहे तसेच अतिक्रमण करणारा व्यक्ती रविन्द्र उर्फ आसारामजी घुगे यांनीं अतिक्रमण केले असुन तयाचे सहकारी मित्र कुमारेशवर साडेगावकर व विषणु कळे यांनी अशया एकुण तिन मित्रा नी सुभाष बांडे यांच्या पलोटवर अनाधिकृत अतिक्रमण केले तरीपण हा प्लोट भरपुर वर्सा पासून सुभाष बांडे यांच्या नावावर असुन जबरदस्तीन रीत्या दादागिरी करून कुमारेशवर साडेगावकर व विष्णु काळे यांनी रविन्द्र उर्फ बाळासाहेब घुगे. याच्या सागणयावरून रिकाम्या पलोटवर अनाधिकृत अतिक्रमण केले असुन तत्काळ दिवाकर बांडे हे पलोटवर गेले असता कुमारेशवर साडेगावकर व विष्णू काळे यांनी धमकया दिल्या व बाळासाहेब घुगे यांनीं देखील धमकया दिल्या तसेच विविध प्रकारे माहिती लक्षात घेऊन दिवाकर बांडे यांनी आपल्या मोठयाभावल सांगितले असता भावांनी परभणी जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन एका संघटनाच्या माध्यमातून निवेदन दिले तरीपण चौकशी झाली नाही व माहिती अधिकार अर्ज लेखी स्वरूपात अबर वाडीतील ग्रामसेवक काकडे यांना प्लोटची माहिती घेण्यास दिला तरीपण काकडे यांनी चुकीची माहिती दिली व सुभाष बांडे यांचा फ्लेट आसारामजी घुगे यांच्या नावी लावला तसेच येत्या आठरा वर्षां पासून सूभाष बांडे यांच्या नावावर प्लोट असून एका शेतकरी माणसाची दिशा भुल केली परंतू असे न करता हा प्लोट सुभाष बांडे याना मिळावा व गुन्हे करणारयावर योग्य ती कारवाई करून उपकृत करावे आणी शासनाने अतिक्रमण हटवून दयावे तसेच जिंतुर येथील तहसिलदार यांना देखील निवेदनाद्वारे लेखी तक्रार पत्र देण्यात आले असून देखील जिंतुर येथील तहसिलदार यांनी कोणतीही अतिक्रमण हटवीणयासाठी सुभाष बांडे यांना मदत केली नाही जर तहसिलदार साहेब तहसिलदार असून देखील न्याय देउ शकत नाही तर तहसिलदार जिंतुर तालुका येथे असून काय उपयोग तसेच शासकीय यंत्रणेने हया गोष्टीवर दुर्लक्ष करू नये व सुभाष बांडे यांना न्याय मिळूनच दयावा हि नम्र विनंती जर यापुढे सुभाष बांडे यांना मिळाला नाही तर अखील महाराष्ट्र कामगार संघटना चया वतीने राज्य भर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येईल असे आवाहन संटनेचया वतीने करणयात आले








