Home latest News पोलादपूर येथील चाळीचा कोंड येथे खेडेकर भावकी कुलस्वामिनी उद्घाटन सोहळा संपन्न

पोलादपूर येथील चाळीचा कोंड येथे खेडेकर भावकी कुलस्वामिनी उद्घाटन सोहळा संपन्न

69

पोलादपूर येथील चाळीचा कोंड येथे खेडेकर भावकी कुलस्वामिनी उद्घाटन सोहळा संपन्न

पोलादपूर येथील चाळीचा कोंड येथे खेडेकर भावकी कुलस्वामिनी उद्घाटन सोहळा संपन्न

✍ सखाराम साने ✍
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
मो.९२०९४८३५८३

पोलादपूर(रायगड):-पोलादपूर चाळीचा कोंड येथील खेडेकर भावकी कुलस्वामिनी उद्घाटन सोहळा ह.भ.प.लक्ष्मण महाराज खेडेकर ह.भ. प. दादा महाराज मोरे उच्च माऊली यांच्या किर्तन सेवेत झाला यावेळी तालुक्यातील यंदाचा 2022 चा रायगड भूषण पुरस्कार प्रदान झालेले ह.भ.प. सखाराम महाराज साने व ह. भ.प. ज्ञानोबा मालुसरे व ज्ञानोबा मांढरे आदी मान्यवरांचे खेडेकर भावकिच्या वतीने सत्कार करण्यात आला असून या कार्यक्रमाला पोलादपूर महाड तालुक्यातील असंख्य वारकरी व सामाजिक शैक्षणिक व राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण खेडेकर हे या दोन्ही तालुक्यातील असंख्य लोकांना दर वर्षी चारधाम यात्रेसाठी घेऊन जाण्याचा नित्यनेम प्रयत्न चालू आहे.सर्व स्तरातील लोकांनी लक्ष्मण महाराज खेडेकर यांना शुभ ‌अशिर्वाद दिले व भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली