गावालगत रानकुत्र्यांनी केली चितळाची शिकार*

*गावालगत रानकुत्र्यांनी केली चितळाची शिकार*

गावालगत रानकुत्र्यांनी केली चितळाची शिकार*
गावालगत रानकुत्र्यांनी केली चितळाची शिकार*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953.
तळोधी (बा.)
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर (हेटी) बिटातील गंगासागर हेटी या गावालगत मध्ये रान कुत्र्यांनी पाठलाग करून आज सायंकाळी गावालगतच गट नंबर 115 मध्ये चितळाची शिकार केली.
या बाबतची माहिती मिळताच तळोधी बाळापूर चे वन परिक्षेत्र अधिकारी श्री. के.आर.धोंडने, क्षेत्र सहाय्यक श्री के.डी.गरमडे, गंगासागर हेटी चे वनरक्षक श्री. एस.एस. कुळमेथे, यांनी वन्यजीव प्रेमी श्री,यश कायरकर , श्री दिलीप गायकवाड, सरपंच गंगासागर (हेटी) यांच्या उपस्थितीत मोक्का पंचनामा करून, वनविभागाची रोपवाटीका सावरगाव येथे शवविच्छेदन करन्याकरीता मृत चितळाला आनन्यात आले.