Home latest News क्रांती महा डिजिटल मीडिया या नावांने संघटनेची होणार स्थापना*

क्रांती महा डिजिटल मीडिया या नावांने संघटनेची होणार स्थापना*

90

*क्रांती महा डिजिटल मीडिया या नावांने संघटनेची होणार स्थापना*

क्रांती महा डिजिटल मीडिया या नावांने संघटनेची होणार स्थापना*
क्रांती महा डिजिटल मीडिया या नावांने संघटनेची होणार स्थापना*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चंद्रपूर : – दिनांक ०८ /०८/२०२१ रविवार ला तालुक्यातील महा डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व प्रतिनिधींची सभा चिमूर येथे संपन्न झाली.यामध्ये गोरबरीब शेतकरी शेतमजूर यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात वाचा फोडण्यासाठी डिजिटल मीडिया एकत्रित आला असून अन्याय ग्रस्त लोकांवर होत असलेले अत्याचर थांबविण्यासाठी क्रांती महा डिजिटल मीडिया संघटना लवकरच तयार होणार आहे या संघटनेची कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येईल या संदर्भात चिमूर शहरात बैठक घेण्यात आली या बैठकीला विशाल इंदूरकर, प्रश्नात डवले , रोशन जुमडे , प्रवीण वाघे , सुनील हिंगनकर , मंगेश शेंडे , जयंता कामडी, जावेद पठाण , हे महा डिजीटल मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.