जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची अंबाबारवा गावास भेट

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यू-8208166961
अकोला :- मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रकल्प अंतर्गत पुनर्वसीत गाव अंबाबारवा ता.तेल्हारा येथील आदिवासी वस्तीला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज सदिच्छा भेट दिली व आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी त्यांच्या समवेत पुनवर्सन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, वरिष्ठ भु वैज्ञानिक प्रवीण बरडे, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.