हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

57

हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

 Greetings to Krantijyoti Savitribai Phule on behalf of Hardas Educational and Cultural Organization.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर (कामठी):- क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिनानिमीत्त हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. खैरे सर, मुख्याध्यापक श्री गणेश सेंगर, देवेन्द्र जगताप, दिलीप बोबडे, विनोद जुमडे, प्रफुल वासे, नरेंद्र टाकळखेडे, प्रकाश सोमकुवर, संजय सुके, प्रविण राऊत, विशाखा पाटील, निशा फुलझेले, वैशाली अढाऊ, निशा वानखेडे, माया बाळापुरे, तसेच, ड्रैगन इंटरनैशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्लेषा मेश्राम , शिक्षकवृंद व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धि प्रमुख सुशील तायडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.