ठाणे ठा.म.पा. च्या हद्दीत बेकायदेशीर कचरा व नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर

ठाणे ठा.म.पा. च्या हद्दीत बेकायदेशीर कचरा व नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर

ठाणे ठा.म.पा. च्या हद्दीत बेकायदेशीर कचरा व नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर

सुहास। पाटील
ठाणे शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
9321388971

ठाणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की शहर वागळे विभाग किसननगर नंबर – २ येते कचरा कुंडी असताना देखील कचरा राजरोस रस्त्यावर फेखण्यात येतो व नाल्याच पाणी रस्त्यावर वाहत असतं. हा विभाग ठा.म.पा. च्या हद्दीत येतो तरी सुद्धा ठा.म.पा. चे कर्मचारी या ठिकाणी लक्ष घालत नाही. या कचर्याच्या ढिगासाठी व नाले साफसफाईसाठी जबाबदार कोण? हा प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे. सर्व नागरिकांनी विनंती केली आहे की याचा निकाल लवकरात लवकर लावावा. जनतेला होत असलेला टाळण्यात यावा .