युवा योद्धे जागे व्हा मनविसे चे धागे व्हा सन्मा. अमित साहेबाच्या नेतृत्वात हात बळकट

युवा योद्धे जागे व्हा मनविसे चे धागे व्हा सन्मा. अमित साहेबाच्या नेतृत्वात हात बळकट

युवा योद्धे जागे व्हा मनविसे चे धागे व्हा सन्मा. अमित साहेबाच्या नेतृत्वात हात बळकट

विलास वाघमारे माणगांव ग्रामीण प्रतिनिधी ९०२८५८७२६७

माणगांव तालुक्यातील कार्तिक हॉटेल येते मनविसे ची बैठक पार पडली यावेळी सन्माननीय श्री अमित साहेबाच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना चे हात बळकट करण्यासाठी त्याच प्रमाणे मा राज साहेब ठाकरे यांचे नवनिर्माणाचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रशांत कनोजिया प्रमुख संघटक महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना व यश सरदेसाई संघटक प्रमुख मनविसे ह्याचा प्रमुख उपस्थित आज दिनांक ११/६/२०२२ रोजी सकाळी १० वाजता माणगांव येतील कार्तिक हॉटेल मध्ये कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्ह्यातील दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, दक्षिण रायगड संपर्क प्रमुख दिलीप सांगले, जिल्हा सचिव अमोल पेणकर,उपजिल्हा अद्यक्ष सुबोध जाधव, चेतन उतेकर,जिल्हा अध्यक्ष विध्यार्थी सेना प्रवीण शिंदे माणगांव तालुका अध्यक्ष प्रतीक रहाटे तला तालुका अध्यक्ष प्रदीप फुल्लारे, पोलादपूर तालुका रुपेश सकपाळ, रोहा महिला तालुका अध्यक्ष दिपश्री घासे,महाड शहर अध्यक्ष दीपक चव्हाण,मंगेश रावकर, साईनाथ धुळे, गोपाळ पवार, ऋषभ वातेरे, ओमकार मोहिरे, अमोल पवार,महेश सावडेकर त्याच प्रमाणे संपूर्ण पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यावेळी या कार्यक्रमात उपस्थिती राहून चलो कोकण यावा कोकण आपलाच असा, युवा योद्धे जागे व्हा मनविसेचे धागा व्हा चा नारा देऊन पक्ष वाढ त्याच प्रमाणे प्रत्येक तालुक्यातील गावोगावी आपली मनविसे ची शाखा करूया याच नारा देऊन कार्यक्रम सोहळा पार पडला.