Home latest News ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत फरदापुर येथील रियान तडवी चोपडा तालुक्यातून प्रथम

ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत फरदापुर येथील रियान तडवी चोपडा तालुक्यातून प्रथम

84

ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत फरदापुर येथील रियान तडवी चोपडा तालुक्यातून प्रथम

ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत फरदापुर येथील रियान तडवी चोपडा तालुक्यातून प्रथम

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर 9860020016

फरदापुर : – फरदापुर येथील रहिवाशी असलेले शिक्षक, सादिक तडवी यांचा मुलगा, चोपडा येथील पंकज विद्यालयाचा विद्यार्थी तसेच चोपडा तालुक्यातील श्रीमती .अ.खा.पाटील माध्यमिक विद्यालय मंगरूळ येथील शिक्षक सादिक तडवी यांचा मुलगा रियान तडवी याला ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून त्याच्या या यशामध्ये शारदा जुनिअर क्लासचे शिक्षक अभिषेक शुक्ल सर तसेच विद्यालयातील शिक्षक व ,पालक या सर्वांनी परिश्रम घेतले असून त्याच्या या यशाबद्दल रिहानचे,पालक यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.