भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी- विविध नाट्यछटा व नृत्य केले.

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये. आषाडी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या मागील दोन वर्षा आषाढी एकादशी कोरोना मुळे चांगल्या मोठया प्रमाणात भाविक भक्त साजरी करू शकत नव्हते. पण ह्या वर्षी आषाढी एकादशी चांगली साजरी केली जात आहें. ग्लोबल इंग्लिश मेडीयम मध्ये.विठ्ठला रुख्मिणी याच्या प्रतिमेचे पूजा केली व आजोबा नातुच्या पंढरपूर येथील दिव्या भेटीवर नाटक तसेस. वारी का केली जाते. आषाढी एकादशी चे महत्व काय आहें ते. विद्यार्थीमित्राना सांगण्यात आले. या वेळी. शाळेचे
मुख्यध्यापक – अजबसिंग राजपूत याच्या हातून प्रतिमेचे पूजन झाले.
तसेस कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक-व -शिक्षिका , मनीषा पाटील, मयुरी पाटील,विजय बाविस्कर,बिलाल शेख,योगेश राजपूत,जयश्री पाटील, दर्शना खैरनार, शुभदा जिवरग,भारती तहसीलदार, जयश्री तहसीलदार,प्रेरणा महाजन, शारदा शिंदे. दर्शना शर्दूल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.