नागभिड येथे शिवसेना आढावा बैठक संपन्न

49

नागभिड येथे शिवसेना आढावा बैठक संपन्न

नागभिड येथे शिवसेना आढावा बैठक संपन्न

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिध*
*9403321731*

नागभिड-शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख चिमूर नागभीड क्षेत्र आसिफजि बागवान साहेब यांच्या उपस्थितीमध्ये,
शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनखाली,
शिवसेना तालुका प्रमुख नागभीड भोजराजभाऊ ज्ञानबोनवार यांच्या नेतृत्वाखाली,
नागभीड येथे शिवसेना तर्फे आढावा बैठक घेण्यात आली.
त्यावेळी बागवान साहेब यांनी सर्व शिवसैनिकांना, युवासैनिकांना, पदाधिकारीना पक्षवाढी संदर्भात मार्गदर्शन केले.
तसेच येणाऱ्या निवडनुका संदर्भात सर्वत्र शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे असे आदेश दिले.
तसेच शिवसेना हि सामान्य जनतेच्या नेहमी पाठीशी उभी असते.
अशे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी केले.
त्यावेळेस उपस्थित मान्यवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर अमृतभाऊ नखाते, युवासेना उपजिल्हा प्रमुख करण बुच्चे समस्त पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका मोठ्ठा संख्खेनी उपस्थित होते.