Home latest News एकल अभियान आलापल्ली अंतर्गत तुमरगुंडा येथे रक्षाबंधन उत्सव साजरा

एकल अभियान आलापल्ली अंतर्गत तुमरगुंडा येथे रक्षाबंधन उत्सव साजरा

77

एकल अभियान आलापल्ली अंतर्गत तुमरगुंडा येथे रक्षाबंधन उत्सव साजरा

महेश बुरमवार

ता.प्रतिनिधी मुलचेरा/ महेश बुरमवार

मो.न.9579059379

दि. 11-08-2022 रोजी एकल अभियान आलापल्ली अंतर्गत एकल विद्यालय ग्राम तुमरगुंडा यांचा वतीने रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आले व स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. एकल विद्यालयातील सर्व मुलं मुली एकत्र येऊन एकमेकांना राखी बांधले , उत्साहात रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, याप्रसंगी एकल विद्यालयातील आचार्य, ग्रामकोष समिती अध्यक्ष तुमरगुंडा श्री. दिलीप शेडमाके, अंगणवाडी सेविका सुवर्णा शेडमाके व विद्यार्थी उपस्थित होते.