*प्रा. योगेश खेडेकर यांना आचार्य पदवी प्रदान*

55

*प्रा. योगेश खेडेकर यांना आचार्य पदवी प्रदान*

*प्रा. योगेश खेडेकर यांना आचार्य पदवी प्रदान*
*प्रा. योगेश खेडेकर यांना आचार्य पदवी प्रदान*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर:-बल्लारपूर येथील रसायनशास्त्रचे प्रा. योगेश वसंत खेडेकर (संचालक, गुरुकुल क्लासेस,चंद्रपूर)यांना त्यांनी मिळविलेली आचार्य (पी. एच. डी.) पदवी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या ९ व्या दिक्षांत समारंभात विशेष अतिथी राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी,राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, राज्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत झालेल्या पदवी दान समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांचे हस्ते देण्यात आली. याप्रसंगी मंचावर प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रकुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक
डॉ. अनिल चिताडे , माजी कुलगुरू डॉ. हर्षवर्धन दिक्षित यांची उपस्थिती होती.