एस टी महामंडळाच्या महिला विश्रामगृहात पलंगावर सापडले वापरलेले निरोध महिला विश्रामगृहात सुरू होते का वासनेचे खेळ? – महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेचे वातावरण

116

एस टी महामंडळाच्या महिला विश्रामगृहात पलंगावर सापडले वापरलेले निरोध
महिला विश्रामगृहात सुरू होते का वासनेचे खेळ? – महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेचे वातावरण

एस टी महामंडळाच्या महिला विश्रामगृहात पलंगावर सापडले वापरलेले निरोध महिला विश्रामगृहात सुरू होते का वासनेचे खेळ? - महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेचे वातावरण
एस टी महामंडळाच्या महिला विश्रामगृहात पलंगावर सापडले वापरलेले निरोध
महिला विश्रामगृहात सुरू होते का वासनेचे खेळ? – महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षेचे वातावरण

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर,सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे की चंद्रपूर येथील S T महामंडळाच्या महिला विश्राम गृह येथे
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये ह्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असते. वेळोवेळी त्यात सुधारणा करून महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी विविध कायदेसुद्धा तयार करण्यात आले आहे. असे असुनही बर्‍याच ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारी येत असतात. ह्या प्रकारांवर आळा घालण्याची जबाबदारी असलेले अधिकारी ह्यासाठी काय करतात आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी ते कशाप्रकारे पार पाडतात ह्यावर महिलांची सुरक्षा अवलंबुन असते हे मात्र खरे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात मात्र वेगळीच घटना उघडकीस आली असुन आगारात असलेल्या महिला विश्रामगृहातील पलंगावर चक्क वापरलेले निरोध सापडल्याने आगारात खळबळ उडाली असुन ह्या पूर्वीसुद्धा अनेक घटना घडून गेल्याचे कर्मचाऱ्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले आहे.
आगारात महिला कर्मचार्‍यांना विश्राम करण्यासाठी तसेच त्यांच्या वैयक्तिक सुविधेसाठी विश्रामगृह आहे. ह्या ठिकाणी पलंग सुद्धा टाकण्यात आले आहेत. विश्रामगृहात महिला कर्मचार्‍यांशिवाय कुणालाही प्रवेश नसतो असे सर्वसाधारणपणे अपेक्षित असते किंबहुना तिथे पुरुषांना जाण्यास सक्त मनाई असते मात्र असे असूनही जर महिला विश्रामगृहात वापरलेला निरोध आढळून येत असेल तर महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आहे काय