अंत्योदय अन्न योजना: जाणून घ्या रेशन कार्डचे प्रकार आणि लाभार्थ्यांची पात्रता
रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक राज्य सरकार
लोकांचे वर्गीकरण करून त्या त्या गटानुसार वेगवेगळे रेशन कार्ड जारी करत असते.

रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक राज्य सरकार
लोकांचे वर्गीकरण करून त्या त्या गटानुसार वेगवेगळे रेशन कार्ड जारी करत असते.
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक राज्य सरकार लोकांचे वर्गीकरण करून त्या त्या गटानुसार वेगवेगळे रेशन कार्ड जारी करत असते. २०१३मध्ये राष्ट्रीय अन्न आणि सुरक्षा कायदा (एनएफएसए) लोकांना परवडणाऱ्या किमतीत विशिष्ट प्रमाणात आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्न पुरवण्यासाठी पारीत करण्यात आला होता. एनएफएसए हा कायदा देशातील सर्व राज्यांसाठी दोन प्रकारची रेशन कार्ड प्रदान करतो. चला जाणून घेऊयात राशन कार्डचे दोन प्रकार..
अंत्योदय अन्न योजना (AAY):
राज्य सरकारांनी ओळखलेल्या गरीब कुटुंबांना या प्रकारचे रेशन कार्ड दिले जाते. ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही त्यांना हे कार्ड दिले जाते. बेरोजगार लोक, महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात. हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहेत. त्यांना तांदळासाठी प्रतिकिलो तीन रुपये, गव्हासाठी दोन रुपये








