Home latest News 17 मे रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित.

17 मे रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित.

70

17 मे रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित.

17 मे रोजीचा "महिला लोकशाही दिन" स्थगित.
17 मे रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित.

मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर दि.14 मे :- शासन निर्णय दिनांक 4 मार्च, 2013 अन्वये प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असल्याने 17 मे 2021 रोजीचा “महिला लोकशाही दिन” स्थगित करण्यात येत आहे. असे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.