Hinganghat police is trying to lodge a complaint against the harassment of gold by the Rathi family in Hinganghat.
Hinganghat police is trying to lodge a complaint against the harassment of gold by the Rathi family in Hinganghat.

हिंगणघाटमध्ये राठी परीवाराकडुन सुनेचा छळ, हिंगणघाट पोलीस तक्रार दाखल करण्यास करत आहे टाळाटाळ.

हिंगणघाट पोलिस गुन्हेगाराना घालत आहे पाठीशी.- पिढीत महिलेचा आरोप
आरोपी कधी पर्यंत होईल अरेस्ट??
आरोपी कडुन दीली जात आहे, पत्रकारांना जीवानिशी ठार मारण्याची धमकी.

Hinganghat police is trying to lodge a complaint against the harassment of gold by the Rathi family in Hinganghat.

मिडीया वार्ता न्यूज टिम
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट मध्ये सासरच्या मंडळीकडुन अनेक वर्षा पासून सुनेचा छळ सुरु असतांना काही दिवसापुर पिढीत महीलेच्या घरी आरोपी गेले आणि तिला मारपीत करुन तिचा विनयभंग करुन, जीवानिशी ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याने दि. 12 मार्च ला स्वता: पिढीत महीलेने हिंगणघाट पोलिस स्टेशनला जाऊन लेखी तक्रार दिली. पण पोलीसांनी अजुन पर्यंत गुन्हा दाखल केला नाही. आणि आरोपींना अटक केली नाही.

या आगोदर पण दिली तक्रार
हिंगणघाट पोलिसांना या अगोदर पण लेखी स्वरुपात तक्रार दिली. पण हिंगणघाट पोलिसांनी त्या लेखी स्वरुपात दिलेल्या तक्रारीला कच-यांचा टोपलीत फेकून दिली. असा आरोप पिढीत महीलेने केला.

हिंगणघाट शहरांतील उच्चभु व्यवसायीक असलेले सुभाष चौक येथील सावरीया साडीचे संचालक प्रदिप गोवरधन राठी पती, गोवरधन राठी सासरे, उमेश गोवरधन राठी देर, दिलीप गोवरधन राठी देर यांच्या विरोधात प्रदिप राठी यांचा पत्नी प्रियंका प्रदिप राठी यांनी माझे सासरचे लोक माझा बरोबर गैर व्यवहार करतात. माझा सोबत क्रूर व्यवहार करतात. काही दिवसापुर्वी वाजता माझे सासरे गोवरधन राठी आणि देर उमेश गोवरधन राठी हे माझा घरी आले. त्यावेळेस मी आणी माझा मुलगा घरात असतांना मला जीवानीशी मारण्याची धमकी देत मला घर खाली करण्यास सांगीतल. व माझा हात पकडून त्यांनी ओढला ते यावरच थांबले नाही तर माझे सासरे गोवरधन राठी यांनी अगदी खालच्या भाषेत आश्लील भाषेत शिवीगाळ दिली.

Hinganghat police is trying to lodge a complaint against the harassment of gold by the Rathi family in Hinganghat.

पिढीत प्रियंका प्रदिप राठी यांनी दिलेल्या माहिती नुसार आज मी आणि माझा मुलगा घरात एकटी रहाते रात्री बेरात्री सासरची मंडळी घरी येऊन अश्लील शीवी देने जीवानीशी ठार मारण्याची धमकी देने असे नित्याने करत आहे. आता माझी सासरच्या कडुन छळ अत्याचार सहन करण्याची परीसीमा संपली आहे. आज यांनी मला काही केल तर माझा मुलच कस होईल हा विचार मला चुप बसू देत नाही आहे. त्यामूळे मी आज हिंगणघाट पोलिस स्टेशनला स्वताः उपस्थीत राहुन लेखी स्वरूपात तक्रार दिली आहे. पण हिंगणघाट पोलिस स्टेशन मधिल पोलिस कर्मचारी मला बयाण साठी परत परत बोलवत आहे. मी दिलेल्या लेखी तक्रारवर आरोपवर कारवाई करण्यापेक्षा पोलिस मलाच परेशान करत असल्याचे दिसून येत आहे. अशी प्रतीक्रीया पिढीत प्रियंका प्रदिप राठी यांनी मिडीया वार्ता न्यूज ला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here