धम्मावती वासनिक यांची वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

✒ युवराज मेश्राम ✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442📲
नागपूर /यवतमाळ:- यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या आंबेडकर चळवळीतील बऱ्याच दिवसापासून काम करणाऱ्या धम्मावती वासनिक यांची बहुजन वंचित आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी त्यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे तो वंदना विजय उरकुडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याच प्रमाणे सरला निलेश चचाने यांचे जिल्हा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली तसेच करुणा मून यांची सुद्धा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली त्याच प्रमाणे सुचिता गेडाम यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्त्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. यात कुंदन नगराळे, विवेक वाघमारे, प्रशांत जीतभवरे, लक्ष्मीकांत लोडगे, शिवदास कांबळे, सचिन शेंबळकर, संगपाल कांबळे, मंगल तेलंग, राजकुमार उमरे, सुधीर खोब्रागडे, अतुल शेंडे, सुधाकर वासनिक, प्रशांत बारसागडे, लक्ष्मण पाटील, अमित भगवत, नीलेश थुल, शैलेश भानवे, श्याम खंडारे आदी कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.








