सारिका शिंदे यांचा वाढदिवस आत्मनिर्भर विशेष मुलांची शाळा येथे साजरा

सारिका शिंदे यांचा वाढदिवस आत्मनिर्भर विशेष मुलांची शाळा येथे साजरा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सामाजिक कार्यकर्त्या सारिका दत्ताराम शिंदे यांचा वाढदिवस आत्मनिर्भर विशेष मुलांची शाळा अलिबाग येथे साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी शाळेचे संचालक नागेश कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते. वाढदिवसा निमित्त सारिका शिंदे यांनी आत्मनिर्भर विशेष मुलांची शाळा येथील मुलांना खाऊ वाटप केला व त्यांच्या समावेश केक कापून केला. या वेळी सर्व मुलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. त्यावेळी तीस विद्यार्थ्यां,पालक उपस्थित होते.