माणगाव /लोणेरे पन्हळघर ग्रामस्थांचा उद्धव सेने गटात जाहीर प्रवेश जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या उपस्थितीत

✍-सचिन पवार✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगाव लोणेरे पन्हळघर गावातील अनेक ग्रामस्थांनी तसेच महिलांनी राष्ट्रवादीला व शिंदे गटाला राम राम ठोकत उद्धवसेने गटात जिल्हाप्रमुख अनिल नवगणे तसेच संजय कदम संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करून महाडचे आमदार भरत गोगोल्याने मोठा धक्का दिला आहे. यावेळी उपस्थित माणगाव जिल्हाप्रमुख विजयराज खुळे/ संजय घोसाळकर ज्येष्ठ शिवसैनिक /मोनिष टेंबे युवा विभाग प्रमुख/ संपर्क प्रमुख बळीराम घाग / माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी / लोणेरा गोरेगाव विभागप्रमुख प्रभाकर टेंबे/ माणगाव तालुकाप्रमुख अजित तार्लेकर / ज्येष्ठ शिवसैनिक संजय घोसाळकर /मोनीश टेंबे युवा विभाग प्रमुख/ प्रमोद केतन लोणेरे उपविभाग प्रमुख/ सुरेश मनवे माजी उपसरपंच /भास्कर झोरे उपशाखाप्रमुख /राजा झोरे उपशाखाप्रमुख तसेच पन्हलघर ग्रामस्थ व झोरे वाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी व महिला वर्ग शिवबंधन बांधून यांनी विकास कामाला गती मिळावी म्हणून जाहीर प्रवेश केला. यावेळी समस्त ग्रामस्थ वर्गानी शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे. असा नारा देत उद्धव साहेब शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश केला.








