Home latest News राष्ट्रीय काँग्रेस किसान संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पल्लवी संजय मेश्राम यांची निवड

राष्ट्रीय काँग्रेस किसान संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पल्लवी संजय मेश्राम यांची निवड

107

नागपुर:- राष्ट्रीय काँग्रेस किसान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अशरफ अली व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्रीमती सुमन श्रीवास्तव यांचा आदेशाने राष्ट्रीय काँग्रेस किसान संघटनेचे नागपुर जिल्हाध्यक्षपदी पल्लवी संजय मेश्राम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पल्लवी संजय मेश्राम यांनी नागपुर विभागात शेतकरी, शेतमजूर आणि सर्व समाज समावेशक समाजकार्या मुळे आज त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आणी आता पुर्वी पेक्षा जास्त मेहनत घेऊन समाज कार्य करण्याचा निर्धार आहे.