Home latest News महाड एमआयडीसी युनिटी फॅब्रिक्स कंपनीला भीषण आग 

महाड एमआयडीसी युनिटी फॅब्रिक्स कंपनीला भीषण आग 

65

महाड एमआयडीसी युनिटी फॅब्रिक्स कंपनीला भीषण आग 

चिन पवार 

रायगड ब्युरो चीफ 

मो: 8080092301

महाड :- एमआयडीसी आज दि.20.10.22 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास महाड एमआयडीसी युनिटी फब्रेट्कक्स कंपनीला भीषण आग पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दळ घटनास्थळी पोहोचले आगीमध्ये कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान आज आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान महाड एमआयडीसी मधील युनिट फेब्रेटॅक्स कारखान्याला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही आहे मात्र लागलेला आगीमध्ये कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक एमआयडीसी आणी महाड नगरपरिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी गोविंद साळुंखे निलेश पवार पवन कर्जावकर गौरव देशमुख शेखर भोसले अनिकेत तांबडे अक्षय पवार अमर पवार विशाल केदारे हे घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यात यश आले नक्की आग कोनत्या कारणामुळे लागली आहे ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आहे.