Home अलिबाग Alibag news:भाकरी पॉईंट: गरमागरम भाकरी त्याही तांदळाच्या नाचणीच्या आणि ज्वारीच्या भेटतील.

Alibag news:भाकरी पॉईंट: गरमागरम भाकरी त्याही तांदळाच्या नाचणीच्या आणि ज्वारीच्या भेटतील.

149

भाकरी पॉईंट: गरमागरम भाकरी त्याही तांदळाच्या नाचणीच्या आणि ज्वारीच्या भेटतील.

भागवत जाधव.अलिबाग ८८०५०२२५६५

अलिबाग: (Alibag)खवय्यासाठी नव्यानेच सुरू झालेल्या अलंकार शेजारी नाग डोंगरी येथील भाकरी पॉईंट येथे तुम्हाला गरमागरम तांदुळाच्या, नाचणीच्या आणि ज्वारीच्या आगरी कोळी पद्धतीने हातावर बनवलेल्या भाकऱ्या मिळतात .
येथील भाकरी एकदम नरम आणि लुसलुशीत राहतात भाकरीची ऑर्डर अगोदर दिल्यानंतर तुम्हाला तिथे वाट पाहावी लागत नाही, तसेच येथे मोठ्या ऑर्डर सुद्धा स्वीकारल्या जातात तांदुळाच्या एका भाकरीची(bhakari )किंमत वीस रुपये आहे.
हा व्यवसाय नवगाव येथील महिला ग्रुप(group)व अमित यांनी चालू केलेला आहे. कमी वेळेत हा व्यवसाय चांगला प्रसिद्ध झाला आहे. येथील भाकरी तुम्ही ट्राय करायला हरकत नाही.
भ्रमणध्वनी क्रमांक: ९१७२०९१२०१,९२७२०७००७०