Home latest News बापरे आता हे पण एक नवलच जन्मापासून फक्त तो दुधावरच जगतोय पोंभुर्णा...

बापरे आता हे पण एक नवलच जन्मापासून फक्त तो दुधावरच जगतोय पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील घटना*

77

*बापरे आता हे पण एक नवलच जन्मापासून फक्त तो दुधावरच जगतोय पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील घटना*

बापरे आता हे पण एक नवलच जन्मापासून फक्त तो दुधावरच जगतोय पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील घटना*
बापरे आता हे पण एक नवलच जन्मापासून फक्त तो दुधावरच जगतोय पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील घटना*

✍ राजू ( राजेंद्र ) झाडे ✍
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

पोंभूर्णा __ ऐकावे ते नवलच असाच एक प्रकार .. वरण भात जाउद्या … साधं बिस्किटे ही न खाता ? कुणी फक्त दुधावरच जगू शकतो का ? आचार्य वाटते ना ..पण ही सत्य घटना आहे तेही आपल्याच परीसरातील पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील
जन्मापासून ते आज वयाच्या सतराव्या ( १७ ) व्या वर्षांपर्यंत तो फक्त दुध आणि दुधच पीउन जगत आहे
पोंभूर्णा तालुक्यातील जामखूर्द येथील … भुजंग गूरूदास मडावी हे त्या मूलाचे नाव असून गावकरी त्याला “आऊ” म्हणतात …. समोरील माहीती काही वेळातच ..वाचत रहा मिडिया वार्ता न्युज च्या बातम्या
“कशाला उद्याची बात आजची बातमी आज”