पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

48

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली
पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961

गडचिरोली : – पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त, श्रीमती प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, इतर उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.