Home latest News अखेर कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावने पायउतार

अखेर कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावने पायउतार

123

अखेर कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावने पायउतार

अखेर कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावने पायउतार
( मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मो 9923358970)

कोरपना :- महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुका नियम 2017 चे नियम 10 (2 अन्वये दिनांक 3 11 2023 रोजी अपिलार्थी सुनील बावणे यांनी कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2023 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व नियमन अधिनियम 1930 च्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम 2017 चे उल्लंघन करून पार पडलेल्या निवडणुकीमध्ये चुकीच्या पद्धतीने अटीतटीत निवडणुकीत यश प्राप्त केले होते प्रतिवादीअशोक बावणे यांनी व्यापारी व एका शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक असताना व व्यापारी मतदार क्षेत्रामध्ये मतदार यादी मध्ये व्यापारी गटात असताना कृषी उत्पन्न बाजार समितीलाएखाद्या व्यक्ती व्यापारी मतदारसंघात असेल तर अशी व्यक्ती शेतकरी गटातून निवडून येण्यास अपात्र ठरतात त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिवादी यांनी चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून निवडणुकीमध्ये नियमाचे उल्लंघन केले आहे म्हणून प्रतिवादी अशोक बावणे यांची निवड रद्द करावी यासाठी प्रकरण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथापिलीय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणांमध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून प्रतिवादीच्या वकिलाकडून वेळोवेळी वेळ मागण्यात आला त्यामुळे निबंधकांनी संपूर्ण दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून योग्य वेळोवेळी संधी दिल्यानंतर सुद्धा प्रतिवादीचे वकीलअविनाश ठावरी यांनी बाजू मांडली तर अपिलार्थी तर्फे एडवोकेट ए आर भडके यांनीबाजू मांडली दोन्ही बाजू ऐकून घेत कृषी उत्पन्न बाजार समिती वस्तूस्थिती व निवडणूक नियमात असलेल्या तरतुदी व बाजार समिती अधिनियमातील तरतुदीच्या अधीन अपिलार्थी यांचे अपील मान्य करून प्रतिवादीमहाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम 2017 चे नियम 10 ( )2 नुसार अशोक बावणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपनाहे सदरहू बाजार समितीचे संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहे असा आदेश दिनांक 22 3 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रशांत धोटे यांनी आदेश पारित करून कोरपना येथील सभापती म्हणून असलेले अशोक बावणे हे सभापती पदावरून पाय उतार झाले आहे याबाबत सुनील बावणे यांची प्रतिक्रिया घेतली असता हा सत्याचा विजय आहे बनवाबनवी अधिक काळ चालत नाही असे मत व्यक्त करून सहकार विभागाने केलेली कारवाई कायदेशीर व बाजार समितीच्या नियमानुसार नियमबाह्य पदाचा लाभ घेणाऱ्याला कायद्याची शिकवण असल्याचे मत व्यक्त केले व झालेली कारवाईबद्दल समाज आणि असल्याचं पत्रकारांना सांगितले