Home latest News चव्हाण मोटर्स धाराशीव मध्ये मोठा अनर्थ टळला

चव्हाण मोटर्स धाराशीव मध्ये मोठा अनर्थ टळला

107

चव्हाण मोटर्स धाराशीव मध्ये मोठा अनर्थ टळला

कळंब प्रतिनिधी: आज सायंकाळी 6:00 वाजता मारुती सुझुकी, चव्हाण मोटर्स, वर्कशॉप धाराशिव येथे गाडीची सर्व्हिसिंग चालू असताना गाडीने पेट घेतला परंतु वर्कशॉप मॅनेजर श्री गवळी आशुतोष सुभाष यांच्या सतर्कते मुळे व तेथील कामगारा मुळे अग्निशामक साहित्या मुळे आग तत्काळआटोक्यात आणली व होणारी दुर्घटना टळली आमचे प्रतिनिधी यांनी अधिक माहिती घेतली असता सदरील चारचाकी गाडीला बाहेरून गॅस कीट बसवले होते व गॅस पाईप लिकेज् मुळे सदरील दुर्घटना घडली व होणारे नुकसान टळले असे समजले