Home latest News चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे मारून सळवा मोहाच्या दारूच्या हातभट्टी नष्ट.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे मारून सळवा मोहाच्या दारूच्या हातभट्टी नष्ट.

84

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मोहा दारु व मोहा सडवा तयार करून विक्री करणाऱ्या लोकांविरुद्ध कार्यवाही करण्यात आली व माल नष्ट करण्यात आला.यावेळी प्रत्येक तालुक्यातील पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई यांनी पुढील कारवाई पूर्ण केली.