Home latest News स्थलांतरीत नागरिकांचे कोविड-19 चे लसीकरण* *हेळवाक आरोग्य केंद्राचा उपक्रम*

स्थलांतरीत नागरिकांचे कोविड-19 चे लसीकरण* *हेळवाक आरोग्य केंद्राचा उपक्रम*

100

*स्थलांतरीत नागरिकांचे कोविड-19 चे लसीकरण*
*हेळवाक आरोग्य केंद्राचा उपक्रम*

स्थलांतरीत नागरिकांचे कोविड-19 चे लसीकरण* *हेळवाक आरोग्य केंद्राचा उपक्रम*
स्थलांतरीत नागरिकांचे कोविड-19 चे लसीकरण*
*हेळवाक आरोग्य केंद्राचा उपक्रम*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यू-8208166961

सातारा : – पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, कोढावळे, हुंबरळी या गांवमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खन झाले होते. या गावांतील नागरिकांचे वेगाने बचाव कार्यकरुन बाधितांना तात्पुरत्या निवाऱ्यात स्थंलांतरीत केले. कोयनानगर स्थलांतरित असलेलया 350 नागरिकांना तसेच हुंबरळी गावातील एकूण 180 नागरिकांना कोयनानगर येथील जिल्हा परिषद शाळेत हेळवाक आरोग्य केंद्राच्यावतीने कोविड-19 चे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती डॉ. सुप्रिम कांबळे यांनी दिली.