महाड रोहिदास नगर मधील विवाहित महिला बेपत्ता

महाड रोहिदास नगर मधील विवाहित महिला बेपत्ता

महाड रोहिदास नगर मधील विवाहित महिला बेपत्ता

✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : शहरांतील रोहिदास नगर येथील एक विवाहित महिला बेपत्ता असल्याचे माहिती शहर पोलिस सूत्रांनी दिली असून पोलिस सदर महिलेचा शोध घेत आहेत
रोशनी रंजन सोंडकर वय ३० रा रोहिदास नगर महाड सदर महिला बुधवार दि . २७ / ४ / २०२२ रोजी सकाळी ठिक १० . ३० वाजता घरातून कुणास काही न सांगता घराबाहेर गेली ती अद्याप घरी परतली नाही
सदर महिला बेपत्ता असल्या बाबत विजय शंकर महाडीक वय ४० रा . रोहिदास नगर महाड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे सदर महिलेचा वर्ण रंगाने सावळा उची पाच फुट अंगाने मध्यम गळ्यात मंगळसूत्र असा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here