Home latest News मयूर चांदोरकर यांची शिवसेना ठाकरे गट विधानसभा अधिकारी म्हणून नियुक्ती..

मयूर चांदोरकर यांची शिवसेना ठाकरे गट विधानसभा अधिकारी म्हणून नियुक्ती..

154

मयूर चांदोरकर यांची शिवसेना ठाकरे गट विधानसभा अधिकारी म्हणून नियुक्ती..

नितेश पुरारकर 

गोरेगाव विभाग प्रतिनिधी

मो: 7021158460

माणगांव :-हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विध्यमाणे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सुधीर ढाणे महाराष्ट्र राज्य विस्तारक यांच्या सूचनेनुसार मयूर धनराज चांदोरकर यांची माणगांव महाड पोलादपूर विधानसभा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मयूर चांदोरकर हे जवळपास कित्येक वर्षांपासून एक निष्ठपणे शिवसेना ठाकरे गटात काम पाहत आहेत. चेतन गजानन पोटफोडे युवासेना दक्षिण रायगड जिल्हाधिकारी यांच्या सोबत एकनिष्ठ आहेत. त्याच्या सोबत पक्षाचे कामकाज पाहत असतात त्याच्या ह्याच उपक्रमाचे काम पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवाशिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचाराने मयूर चांदोरकर यांची विधानसभा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या यां पुढील कार्यासाठी समस्त ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांनी पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.