Home latest News जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

70

जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

✍️ निलेश सोनवणे✍️
जळगांव तालुका प्रतिनिधी
मो. :-9922783478

जळगांव :- सविस्तर वृत्त असे की, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह जळगांव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांक अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुका स्तरावरून कोणतेही उत्तर मिळाले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबध बाबतच्या तक्रारी घेऊन 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन उप निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.