नागोठणे विद्युत शाखेतील तंत्रज्ञ धर्मराज भोसले यांचे दुर्दैवी अपघातात मृत्यू

शहानवाज मुकादम 

रोहा तालुका प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: तालुक्यातील नागोठणे येथील विद्युत पुरवठा शाखेतील तंत्रज्ञ धर्मराज भोसले यांचे H.T.Line वर काम करत आसताना काळ गुरुवारी अपघातात मृत्यू झाल्याने पुर्ण रोहा तालुका हादरला आहे.

मिडीया वार्ता न्युज रोहा कडून विद्युत पुरवठा शाखेतील तमाम कर्मचाऱ्यांस विनंती करते की खांबावर काम करत असताना लाईट गेली म्हणुन कोना चे फोन घेउनका कामावर लक्ष द्या आपली स्वतःची काळजी घ्या.

तुम्हाला जनतेची सेवा तर करणेच आहे पण आपल्या पुढे कुटुंबाची ही जबाबदारी आसलेने स्वतःचीकाळजी घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here