हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथे प्रधानमंत्री आवास योजने मधील लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासुन वंचित. बोपापुर ग्रामवासीयांच्या वतिने हिंगणघाट पं.स.चे गटविकास अधिकारी चौधरी व उपसभापती अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

38

हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथे प्रधानमंत्री आवास योजने मधील लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासुन वंचित.

बोपापुर ग्रामवासीयांच्या वतिने हिंगणघाट पं.स.चे गटविकास अधिकारी चौधरी व उपसभापती अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथे प्रधानमंत्री आवास योजने मधील लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासुन वंचित. बोपापुर ग्रामवासीयांच्या वतिने हिंगणघाट पं.स.चे गटविकास अधिकारी चौधरी व उपसभापती अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथे प्रधानमंत्री आवास योजने मधील लाभार्थी आपल्या हक्काच्या घरापासुन वंचित.
बोपापुर ग्रामवासीयांच्या वतिने हिंगणघाट पं.स.चे गटविकास अधिकारी चौधरी व उपसभापती अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर गावातील नागरिकानी यांच्या वतिने गरजु लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना मधील मुख्य यादी मधुन लाभार्थी यांना अचानक वगळण्यात आल्यामुळे बोपापुर ग्राम पंचायत मधील ज्या गरजु लोकांना घरकुलाची गरज होती. अशा लोकांचा प्रधानमंत्री आवास योजना यादी मध्ये समावेश नसल्यामुळे गांवातील नागरीका मध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. बोपापुर ग्राम पंचायत येथिल प्रधानमंत्री आवास योजना 155 घरकुलाची यादी असुन 104 घरे मंजुर करण्यात आले आहे. परंतु 51 लाभार्थी कोणत्याही निकषात न कटता त्यांना सुद्धा वगळण्यात आले आहे. 51 लाभार्थी यांची फेरतपासणी करुण त्या 51 लाभार्थी यांना समावेश करण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजना ही फसवी योजना निघाली आहे. संपुर्ण हिंगणघाट तालुका मध्ये 76 ग्राम पंचायत मधील गरजु लोकांना प्रधानमंत्री योजनेपासुन दुर ठेवण्यात आले आहे. ज्या गरजु लोकांना घराची गरज होती. त्या लोकांना वंचित राहावे लागत आहे. केंद्र सरकार यांनी अटी त्रुट्या निर्माण करुण जे लाभार्थी आहे. त्यांना घरकुल मिळत नलसल्या मुळे नागरीका मध्ये नाराजी दिसत आहे. या प्रधानमंत्री आवास योजना च्या 2021 च्या आदी मध्ये ज्यांना हक्काची घरे पाहीजे होती. त्यांचा यायादी मध्ये कोठेच समावेश केलेला दिसत नाही. प्रत्येक गांवातील ग्रा.पं.मधील सरपंच व ग्रामसेवक आणि गांवातील नागरीका मध्ये या फसव्या प्रधानमंत्री आवास योजना नी गावा गावात वाद निर्माण केले आहे. जो चुकीचा सर्वे केल्यामुळे सर्वसाधारण लोकांना त्रास झाला आहे.प्रधानमंत्री आवास योजनेचा पुन्हा एकदा सर्वे व्हावा. लाभार्थी यांचा समावेश करण्यात यावा यासाठी बोपापुर गांवातिल घरकुला बाबत मुख्य अर्जदार निखील वाघ, व ज्या लोकांचा या यादी मध्ये समावेश नाही यांच्या संपुर्ण साक्षरी घेत गटविकास अधिकारी चौधरी, उपसभापती अमोल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना मध्ये समावेश नसलेल्या लाभार्थी यांची नावे नरेंद्र दौलतकार, शरद वैद्य, दिलीप दौलतकार, प्रमोद चौधरी, नारायण टेकाम, प्रमोद वैद्य, सुधाकर मडावी, नथ्थुजी आत्राम, शंकर गोहणे, उमेश उमरे, भगवान आंबटकर, जनार्धन पवार, हरीदास मानंगी, चिंधुजी मेघरे, अमोल बरडे, पार्वताबाई मडावी, सुनिल दौलतकार, राजु दौलतकार, गजानन पवार सुनिता मडावी, जगन ढोबळे, गजानन नासरे, गजानन गोहणे इत्यादी या वेळी निवेदन देते वेळी युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ, पोहणा सर्कल प्रमुख जगदीश घुगरे, शिवम गुजरकर, अक्षय दौलतकार, राहुल झुलारे, अक्षय मेघरे व बोपापुर गांवातिल नागरीक उपस्थीत होते.