शिंदाड ता .पाचोरा येथील एक गरीब कुटूबातील गौरव संजय बोरसे याची इंडियन नेव्ही S .S .R.पदी निवड

✒ ईसा तडवी ✒
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो 7666739067
शिंदाड ता .पाचोरा येथील एक गरीब कुटूबातील गौरव संजय बोरसे याची इंडियन नेव्ही S .S .R.पदी निवड व वडील श्री संजय ओंकार बोरसे यांनी गैरवला रात्र दिवस काबाळ कष्ट करून त्यानी गौरव चे शिक्षण पूर्ण केले व गौरव हा पहीली ते बारावी पर्यतचे शिक्षण नवोदय महा विध्यालय भुसावल येथे झाले व तो रोज सकाळ व संध्याकाळी रनिंग व स्पर्धा परिक्षेचे पुस्तके वाचनालयात जाऊन तो अनेक प्रकार चे पुस्तकी ज्ञान घेत होता व शिक्षण पूर्ण केलं व बारावी नंतर लगेच त्याने नेव्ही साठी तयारी केली व त्याचे इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली व गावातील काही मुलांनी त्याच्या या निवड बद्दल सर्व मुलांनी त्याचा आर्दष घेऊन त्यानी सुधा आता रनींग व पुस्तकी ज्ञान घेत आहे व गौरव आता काही दिवसात ट्रेनींग साठी
चिल्का बेस ओरिसा येथे रवाना होनार आहे








