मालवाहूची रुग्णवाहिकेला जोरदार धडक, सुदैवाने कोणतीही जिवित हानी नाही.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
 वर्धा,दि:30:- वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय येथून आर्वीकडे जात असलेली रुग्णवाहिका MH 32 G 137 जोतवानी पेट्रोल पंपावर जात असताना मागून येणाऱ्या मालवाहूने MH 32 Q 3555 कामठी येथील पंपालीया फार्म हाऊसवर रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली आहे. जोतवानी पेट्रोल पंपाची समोरील कंपाऊंड भिंत ही पूर्णपणे पडल्याने भिंतीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाहिके ही पेट्रोलपंपला असलेल्या कंपाउंडवर जाऊन आदळली व पलटी झाली.  सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

या घटनेची माहिती पोलीस चौकीला मिळताच  पीएसआय प्रमोद कुरसुंगे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंजी पोलीस चौकीचे पीएसआय प्रमोद कुरसुंगे, बिट जमादार गिरीश चंदणखेडे, गणेश गायकी, अश्फाक शेख, किशोर बमनोटे, योगेश घुमडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here