डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील पेट्रोल पंप रद्द करा डाॅ. उमेश वावरेची मागणी.

✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा,दि.31 जुलै:- वर्धा शहरातील मुख्य चौक असलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ शिट क्र 02 भूखंड क्र. 12 मौजा वर्धा येथे पेट्रोल पंप बांधकाम होत आहे. शासकीय कार्यालयाच्या परीसरात अती ज्वलनशील असलेले पेट्रोलचा पंप उभारने हे सुरक्षाचा दुष्टीकोनातून धोकादायक आहे.

भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळ्या जवळ नेहमी मोठ्या प्रमाणात लोक असतात कुठलही आंदोलन असु घ्या, कुठल्याही राजकीय पक्षाचा मिळावा असु घ्या त्या स्थिकानी मोठ्या प्रमाणात लोक अभिवादन करण्याकरिता येत असतात. त्या स्थिकानी धोकादायक असलेला पेट्रोल पंप होणे अन्यायकारक आहे. त्यास्थिकानी अनेक वर्षा पासून होऊ घातलेले सामाजिक कार्यक्रमास बाधा आनणारे आहे. व समाज बांधवाच्या भावना दुखवनारा आहे. शहरात एकोपा निर्माण व्हावा व सामाजिक विघटन होऊ नये हया करीता आपन ते पेट्रोल पंप अन्य ठिकाणी हलवा. तसेच हया पेट्रोल पंप करीता ज्या अधिकारी परवानग्या दिल्या व त्या वर कठोर कारवाई करावी.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील पेट्रोल पंप रद्द करा डाॅ. उमेश वावरेची मागणी.

जर पेट्रोल पंप रद्द झाले नाही तर मोठाया प्रमाणात जन आंदोलन करण्यात येईल. अशे निवेदन कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यानच्या नेतृत्वात श्रिमती प्रेरणा देशभ्रतार जिल्हाधिकारी वर्धा यांना देण्यात आले. त्या प्रसंगी अॅड रामकृष्ण सांभारे, मनीष कांबळे, जिवनभाऊ उरकुडे, राजेश खानकूरे, दिलीप कहूरके, महादेव शेन्डे, सुभाष खडारे, नंदकिशोर खोड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.