एंटी करप्शन फाउंडेशनच्या जिल्हा लीगल एडवाइजर पदी ॲडव्होकेट अंकिता जयसवाल.
एंटी करप्शन फाउंडेशनच्या जिल्हा लीगल एडवाइजर पदी ॲडव्होकेट अंकिता जयसवाल.

एंटी करप्शन फाउंडेशनच्या जिल्हा लीगल एडवाइजर पदी ॲडव्होकेट अंकिता जयसवाल.

एंटी करप्शन फाउंडेशनच्या जिल्हा लीगल एडवाइजर पदी एड. अंकिता जयसवाल.
एंटी करप्शन फाउंडेशनच्या जिल्हा लीगल एडवाइजर पदी एड. अंकिता जयसवाल.

प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
अमरावती,दि.11एप्रिल:- एंटी करप्शन फाउंडेशन तर्फे शहरातील सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट अंकिता जयसवाल यांची अमरावती जिल्हा लीगल एडवाइजर पदी निवड करण्यात आली. संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव शर्मा द्वारा देण्यात आलेल्या नियुक्ति पत्रा मध्ये ॲडव्होकेट अंकिता जयसवाल यांना संघटना, नीती आणि कार्यप्रणाली यांची माहिती देऊन पुर्ण निष्ठाने काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात आल. एडवोकेट अंकिता जयसवाल यांनी त्यांची टीम बनुवुन अन्य 3 सदस्य जोडले आहे. जे महाराष्ट्रातील वेग वेगळ्या जिल्हातील आहे.

एंटी करप्शन फाउंडेशनच्या सदस्य मध्ये ॲडव्होकेट शुभम सुहास जाधव लीगल एडवाइजर सातारा, ॲडव्होकेट शुभम जयसवाल जिला लीगल एडवाइजर बुलढाणा आणि ॲडव्होकेट पंकज थोरात लीगल एडवाइजर अमरावती यासर्वाचा समावेश आहे. बरोबर ॲडव्होकेट अंकिता जयसवाल यांनी नव्याने जुडलेल्या सर्व सदस्याचे अभीनंदन केले. आणि आपल्या कार्याने गरिब, शेतकरी, महिला, मजुर या सर्वाना न्याय देण्यासाठी एंटी करप्शन फाउंडेशन या संघटनेशी जोडण्यात आले आहे असे मत व्यक्य केले. आपण सर्व भष्ट्राचारमुक्त भारत आणि देशहीत लक्षात घेउन या संघटनेमध्ये सामिल व्हावे असे आव्हान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here