Home latest News किन्हाळा येथे स्टेजचे भुमीपुजन कार्यक्रम पार पडला.

किन्हाळा येथे स्टेजचे भुमीपुजन कार्यक्रम पार पडला.

76

किन्हाळा येथे स्टेजचे भुमीपुजन कार्यक्रम पार पडला.

किन्हाळा येथे स्टेजचे भुमीपुजन कार्यक्रम पार पडला.
किन्हाळा येथे स्टेजचे भुमीपुजन कार्यक्रम पार पडला.

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.10 एप्रिल:- हिंगणघाट तालुक्यातील किन्हाळा या गावात लॉनच्या स्टेजचे भूमिपूजन किन्हालाचे सरपंच प्रणय पाटील याचा हस्ते पार पडला. किन्हाळा गावातील युवा संभाजी ब्रिगेडने गावातील जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या लॉनच्या स्टेजचे बांधकाम लवरक सुरु करण्यात येणार आहे. यासाठी किन्हाळा गावातील युवा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठे परीश्रम घेत आहे.

किन्हाळा गावातील लॉनच्या स्टेजचे भूमिपूजन प्रसंगी युवा संभाजी ब्रिगेडचे सर्व सदस्य व बाल गणेश मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी सरपंच उत्तम बावणे आणि उपसरपंच प्रणय पाटील यांनी गावाचा विकासासाठी आम्ही कटिबध असुन आम्ही गावात अनेक विकास कामाचा मध्यमातुन किन्हाळा गावाना एक स्मार्ट गावा म्हणून प्रसिद्धीसाठी सर्व मिळुन कार्य करु असे असे आह्वान केले.