नराधम आजोबा आणि मित्रानेच केला सहा वर्षीय चीमुकल्या नातीवर सामूहीक बलात्कार.

✒क्राईम रिपोर्टर✒
मध्य प्रदेश,दि.11एप्रिल:- मध्यप्रदेशातुन नात्याला काळोख फासणारी बलात्काराची घटना समोर आली आहे. त्यामुळे देशात आज कुठेही 5 वर्षा पासुन ते 70 वर्षा पर्यंत महिला सुरक्षित नाही आहे हे प्रमुख्याने समोर येत आहे.

मध्य प्रदेश येथील भोपाळ शहरात एका आजोबाने त्याच्या सहा वर्षीय नातीवर सामूहिक बलात्कार केल्याची मन हेलवनारी घटना घडली आहे. या बलात्कार प्रकरणी नराधम आजोबासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. हा नरधाम आजोबा आपल्या चीमुकल्या नातीवर बलात्कार करत असताना त्या चीमुकल्या मुलीचा लहान भाऊ देखील घटनास्थळी उपस्थित होता.

भोपाळ शहरातील कोलार परीसरात राहणाऱ्या आरोपी नराधम व्यक्तीने आपल्या स्वताःच्या मुलीच्या मुलीला म्हणजेच नातीला घरात कुणी नसताना समोसा खायच्या बहाण्याने घराबाहेर नेले. त्यांच्यासोबत मुलीचा तीन वर्षाचा भाऊ देखील होता. त्या नराधम आजोबाने त्या दोघांना एका रुमवर नेऊन नातीवर बलात्कार केला. बलात्कार केला. त्यानंतर त्या आजोबाच्या मित्राने देखील तिच्यावर बलात्कार केला. झाल्या प्रकाराने मुलीला खूप धक्का बसला होता. पण आजोबांनी तिला धमकी दिली होती. त्यामुळे ती आईकडे काहीच बोलली नव्हती. मात्र जेव्हा आईला तिच्या वागण्यात बदल जाणवला तिने मुलीशी बोलायचा प्रयत्न केला. सुरुवातीला मुलगी घाबरली मात्र नंतर तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि या नराधम आजोबा आणि त्याच्या मित्रा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here