सिंदेवाही पोलिसांच्या मेहनतीमुळे गरीब मातापित्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू.

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी✒
सिंदेवाही,दि.12 एप्रिल:- गेल्या दोन वर्षापासून पळसगाव जाट येथून हरविलेल्या मुलीचा सिंदेवाही पोलिसांनी शोध घेऊन सदर मुलीला दिल्ली येथून ठाणेदार योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पीएसआय नेरकर पोलीस हवालदार बावणे अनुप आष्टनकर अशा पथकाने सुखरूप ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांच्या सुपूर्त केले. दोन वर्षानंतर मुलीची भेट झाल्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व चेहऱ्यावर हास्य फुलले. मुलीच्या आई-वडिलांनी सिंदेवाही पोलिसांचे आभार मानून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here