भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण.
भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण.

भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण.

महात्मा जोतिबा फुले यांचे विचार प्रेरणा देणारे- डॉ.मंगेश गुलवाडे

भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण.
भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली अर्पण.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- स्त्री शिक्षणा करिता प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे तसेच छत्रपतींच्या इतिहासाची जगाला माहिती देणाऱ्या सत्यशोधक समाज चळवळीचे जनक महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त आज चंद्रपूर येथील शहराच्या मध्यस्थानि असलेल्या आझाद बगीचा येथील पूर्णाकृती महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला डॉ. मंगेश गुलवाडे जिल्हाध्यक्ष भाजप चंद्रपुर महानगर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने कमी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये आदरांजली वाहण्यात अली तेव्हा महानगर महामंत्री राजेंद्र गांधी,रवींद्र गुरनुले, स्थायी समिती सभापती मनपा चंद्रपुर रवी आसवानी, विशाल निंबाळकर जिल्हाध्यक्ष भाजयुमो महानगर चंद्रपुर, धनराज कोवे जिल्हाध्यक्ष महानगर चंद्रपुर अनुसूचित जमाती मोर्चा, धम्मप्रकाश भस्मे जिल्हाध्यक्ष महानगर अनुसूचित जाती मोर्चा,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, रामकुमार आक्कपेल्लीवार भाजप सचिव महानगर आदींची प्रमुख उपस्थितीत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here