100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी, मनपाला दिला 1 कोटी रुपयांचा निधी.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, चंद्रपूर चे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी आज चंद्रपूर महानगर पालिकेत बैठक घेत उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी निधीच्या कमतरतेचे कारण समोर येताच, कोरोना रुग्णांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी आमदार विकास निधीतून 1 कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला दिला असून या निधीतून अत्याधूनीक कोविड रुग्णालय उभारण्याच्या सुचना केल्या आहे. प्रसंगी प्रशासनाला योग्य मार्गदर्शक आणि सुचना सुद्धा केल्या, या तरतुदी मुळे चंद्रपूरकरांचा कोरोना उपचार हा सोयीस्कर रित्या होईल!अशी आशा माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here