भोकरदन नगर पालिका व ग्रामिण रुग्णालय भोकरदन यांच्या वतीने रॅपीड अॅन्टीजन तपासणी.

✒गोपीनाथ मोरे, भोकरदन तालुका प्रतिनिधी✒
भोकरदन,दि.23 एप्रिल:- जालना जिल्हातील भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरसचा उद्रेक होत आहे. रोज शेकडो कोरोना वायरस बाधीत रुग्णांची भर पडत आहे. शासनाने कडक लॉकडाउन लावले असतांना ही लोक बिनाकामाने बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आज दि.23 एप्रिल रोजी 11 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विना कारण रस्त्यावर फिरणा-या नागरीकांची नगर परिषद भोकरदन व ग्रामिण रुग्णालय भोकरदन यांच्या वतीने रॅपीड अॅन्टीजन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मध्ये एकूण 44 नागरीकांची तपासणी करण्यात आली असुन केलेल्या तपासणी पैकी एकुण 44 जनाचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here