उमरेड चे आमदार राजूभाऊ परवे यांनी दिली उमरेड येथील कोविड सेंटर ला भेट.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (उमरेड):- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, कोरोना चा वाढता प्रभाव बघून उमरेड चे आमदार श्री राजू भाऊ परवे यांनी उमरेड येथे नुतन आदर्श महाविद्यालय येथे सुरू होत असलेल्या ८० बेडचा कोवीड सेंटरची भेट देत पाहणी केली. उर्वरित व्यवस्था पुर्ण करुन लवकरच कोवीड सेंटर तयार होणार आहे.असे आस्वासन न ही यावेळी आमदार श्री राजू भाऊ परवे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here